शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

गोंदिया : शेतकरी आंदोलनाला समर्थन करुन पारीत तीन्ही काळया कायदयांच्या विरोधाला घेऊन महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक प्रश्नावर वंचित बहुजन ...

गोंदिया : शेतकरी आंदोलनाला समर्थन करुन पारीत तीन्ही काळया कायदयांच्या विरोधाला घेऊन महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी शुक्रवारी (दि.५) प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिश बन्सोड यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी आंदोलनाला समर्थन करुन पारीत तिन्ही काळया कायदयांचा विरोध, कोरोनाच्या नावावर चाललेल्या प्रशासकिय धोरणाचा निषेध करुन कष्टकरी, मजूर व शेतकऱ्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात यावी, जि.प. व पं.स. निवडणुका स्वबळावर आणि पूर्ण जागांवर लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली असल्याचे त्यांनी सांगीतले. सर्व स्तरातील संघटनेच्या शाखा बांधणीचा कार्यक्रम वंचित समाजास जोडने ही कार्यप्रणाली राबविणार आहोत. गाव तेथे शाखा हे उदिष्ट ठेवण्यात आले आहे, बिरसी विमानतळ परिसरातील अतिक्रमणधारकांवर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, विमानतळ परिसरात कार्य करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनात सहभाग घेणे, वाढत असलेली महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅस मुल्यवृध्दी विरोधात आंदाेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजू राहूलकर, एस.डी. महाजन, विनोद मेश्राम, प्रकाश डोंगरे, प्यारेलाल जांभूळकर, विनोद मेश्राम, सिध्दार्थ हुमने, प्रफुल्ल लांजेवार, वामन मेश्राम, जवीन खोब्रागडे व इतर उपस्थित होते.