शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देवरी-आमगाव मार्गावर कार झाडावर आदळली, दुचाकीस्वारही गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 02:25 IST

देवरी-आमगाव राज्य मार्गावरील बोरगाव शिवारात कारने मोटार सायकलला समोरासमोर धडक दिली. ही घटना शनिवारला

देवरी : देवरी-आमगाव राज्य मार्गावरील बोरगाव शिवारात कारने मोटार सायकलला समोरासमोर धडक दिली. ही घटना शनिवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यात मोटारसायकल चालक श्रीराम मंगरु पंधरे (सावली) गंभीर जखमी झाल्याने त्याला केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.श्रीराम पंधरे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास देवरी वरुन सावलीला आपल्या घराकडे मोटार सायकल क्रमांक सीजे-०७/७६४७ ने देवरी -आमगाव मार्गाने जात होता. दरम्यान बोरगाव शिवाराजवळ आमगावकडून देवरीकडे येणाऱ्या इंडिको कार क्रमांक एमएच ३५/पी-१२३५ ने त्याच्या वाहनाला धडक दिली. मोटार सायकल चालक श्रीराम पंधरे हा गंभीर जखमी झाला. तर कार चालकाला नियंत्रण सुटल्याने इंडिको कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. सदर इंडिगो कार ही देवरीच्या सत्येन्द्र योगेश बोंबार्डे यांची आहे. सद्यस्थितीत अपघातात वाढ झाली आहे. वाहन भरधाव वेगात चालविल्याने अपघात मोठ्या संख्येत घडत आहेत. मद्यप्राशन केल्यामुळेही अपघात घडत आहेत. पावसाळ्यात भरधाव धावणाऱ्या वाहनांनना ब्रेक लावल्यास वाहन घसरून अपघात होतो. (तालुका प्रतिनिधी)