शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 01:51 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्यांना पीक कर्ज देण्यात यावे.

 गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्यांना पीक कर्ज देण्यात यावे. पीक कर्ज देताना कोणत्याही अटी लादू नये, बँकाच्या कर्ज माफ करावे, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी व गोरेगाव येथील वनहक्क अतिक्रमण धारकांना पट्टे द्यावे, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बांध व तलावाचे पाणी शेतकऱ्यांना द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, खत पुरवठा करावा, वेळेत खत पुरवठा न करणाऱ्या मंडळावर कारवाई करावी, विद्युत पंपाची लाईन सुरळीत करावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा, विकलेल्या मालाची रक्कम ताबडतोब देण्यात यावी, नागझिरा लगत असलेल्या शेतीचे नुकसानीसाठी कुंपणाची सोय करावी, अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये, वर्धा जिल्हाध्यक्ष गज्जू कुबडे, भंडाराचे जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे, देवा धोटे, राजेश बोंबमारे, अजय लडी, प्रशांत कठाणे, अशोक सोयाम, प्रशांत मेश्राम, मन्नू भिमटे, राजेश तायवाडे, राजू अंबुले, देवा शिवणकर, प्रवेश मेश्राम, अरूण भांडारकर यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)