शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योग व तुती लागवडीला प्रोत्साहन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:14 IST

महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही.

ठळक मुद्दे१२ गावांतील शेतकरी : १५० शेतकऱ्यांनी दर्शविली तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही. आपल्या जिल्ह्यात रेशिम उद्योग सुरु व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दवनीवाड्याचे शेतकरी अण्णा बिहारीलाल चौधरी यांनी विचार केला की आपल्या जिल्ह्यामध्ये आपणही रेशीम उद्योग व तुती लागवड करु शकतो. म्हणून त्यांनी १०-१२ गावातील शेतकºयांना सोबत घेऊन बैठक घेतली. या लागवडी आणि उद्योग बाबत समजाविले.महाराष्ट्र शासनातर्फे मनरेगा अंतर्गत लाभ मिळतो म्हणून आपण रेशिम उद्योगाकडे का वळू नये असे विचार करुन बाकी शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम तुती लागवडीचे महत्त्व पटवून दिले. जिल्ह्यात रेशिम उद्योग सुरु व्हावा म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्वरीत एक बैठक घेऊन उपमुख्य कार्यकारी नरेगा नरेश भांडारकर, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, वाशिम जिल्ह्याचे रेशिम सहाय्यक ज्ञानेश्वर भैरम व १५० शेतकरी बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायला निवेदन द्या असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात शेतकरी अण्णा चौधरी, विक्की बघेले, संजू बिरणवार, चौरसिया, बंटी श्रीबांसरी, लोमेश्वर पारधी, मिताराम ठाकरे, भिमशंकर पारधी, अरुण राऊत, निलेश रंगारी, प्रकाशसिंह बैस, भूमेश पटले, संजय लिल्हारे, रमेश भगत, अंगद कोल्हे, पंकज भैरम, पुरुषोत्तम राऊत, अशोक मंदरेले, दुबे, सदाशिव बिजेवार, युवराज तुरकर, योगराज तुरकर, लखनलाल डोहरे, अनिल मेश्राम, ओमकार बिसेन उपस्थित होते.