शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांपासूनची मागणी थंडबस्त्यात

By admin | Updated: July 23, 2015 01:49 IST

दिशाभूल : १८० एकर जमिनीवर शेतकऱ्यांची नावे नोंद नाही

आमगाव : रिसामा येथील १८० एकर शेतकऱ्यांची स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीवर त्यांच्या नावांची नोंद नाही. सतत दहा वर्षांपासून नावाची नोंदणीसाठी शेतकरी लढत आहेत. शेती सर्व्हे करताना गावठानच्या नावावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली, असा आरोप माजी प्राचार्य व रिसामा येथील शेतकरी शामराव बहेकार यांनी केला आहे. उपसंचालक भूमी अभिलेख विभाग नागपूर यांना ५ जून २००६ रोजी स्मरण पत्र देण्यात आले. त्यात रिसामा येथील १८० एकर शेती सर्व्हे करताना गावठानात समाविष्ट करून वैयक्तिक कब्जाप्रमाणे गटनिहाय सर्व्हे न करण्यात आल्याबद्दल ३१ मार्च व १९ मे रोजी उपसंचालक नागपूरला लेखी पत्र देण्यात आले. स्मरणपत्र ५ जून २००६ ला शेतकरी शामराव बहेकार रा. रिसामा यांनी दिला. त्यात १८० एकर शेतीवर शेतकऱ्यांचे नाव व आराजी न दाखविता शेतीकडे दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा व नकाशा मिळत नाही. जमिनीचे एन.ए. करता येत नाही. जमीन विक्री करता येत नाही. पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी शेतकरी शामराव बहेकार यांनी करून ते निवेदन मुख्यमंत्री, महसुलमंत्री, संचालक जमा बंदी आयुक्त यांना दिले. मात्र दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरात न्याय मिळाला नाही. सदर प्रकरणात ग्रामपंचायत रिसामा यांनी ठराव घेऊन ३० एप्रिल २००८ रोजी अधिकाऱ्याला दिले. मात्र नियम धाब्यावर ठेऊन कोणतीच कार्यवाही झाली नाही. उलट जेवढा पत्रव्यवहार झाला तो कागदी व्यवहार अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकला. आता याविरूध्द आंदोलन भूमापन कार्यालयासमोर करण्याचा इशारा संजय बहेकार, शामराव बहेकार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)