शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

अवैध दारू विके्रत्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:40 IST

गोंदिया जिल्हा पोलिसांनी रविवारी धाडसत्र राबवून अवैध दारू विक्रेत्यांना चांगलाच दणका दिला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे धाडसत्र : २८ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा पोलिसांनी रविवारी धाडसत्र राबवून अवैध दारू विक्रेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत पोलिसांनी २८अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे.यांतर्गत अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी माहुरकुडा येथील श्रीराम नारायण गोटीपरतीवार (५५) याच्याकडून देशी दारुचे १० पव्वे, केशोरी पोलिसांनी राजोली येथील भोजराज पंढरी टेंभुर्णे याच्याकडून देशी दारुचे ४ पव्वे, तिरोडा पोलिसांनी विहिरगाव येथील सुमित्रा श्रीपत पाटील (६३) हिच्याकडून हातभट्टीची १० लिटर दारु, बेलाटी खुर्द येथील राजेंद्र उर्फ भुºया मोडकू तुमसरे (३५) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारु, रावणघाटा येथील वसंता रघु शहारे (४३) याच्याकडून हातभटटीची १८ लिटर दारु, सोनेखारी येथील शालीक कैलास सयाम (५५), ज्ञानेश्वर शकर वलके (२८), राजेश्वर भोला पारधी (३८), नवेझरी येथील वसंता सोमा वाढीवे (५१) व किसनपूर येथील शोभाराम वलके (४०) याच्या जवळून हातभट्टीची २० लिटर दारु, १६० किलो मोहफुल व दारु गाळण्याचे साहित्य असा एकूण ५ हजारांचा माल जप्त केला.चिचगड पोलिसांनी जावेद सलीम शेख याच्याकडून देशी दारुचे ८ पव्वे, रामनगर पोलिसांनी हिवरा येथील झनकलाल नोकलाल माहुले (६३) याच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, शहर पोलिसांनी गौतम नगरातील उर्मिला विनोद लांजेवार (७६) हिच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, छोटा गोंदिया येथील गुजोबा वैद्य याच्याकडून हातभट्टीची ७ लिटर दारु, ज्योती अजय राहुलकर (४२) हिच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया शहारवाणी येथील गुणीलाल श्रीराम पुराम (४२) याच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, योगेंद्र उर्फ नान्हु पालेवार (५०) याच्याकडून हातभट्टीची ३ लिटर दारू, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया खिडकीटोला येथील मीना मगरु कुसराम (३०) याच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया आमगाव खुर्द येथील अशोक तुळशीराम अंबादे (५४) याच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, गोरेगाव पोलिसांनी बागडबंद येथील मंसाराम जग्गू मेश्राम (४५) याच्याकडून हातभट्टीची ६ लिटर दारु, गिधाडी येथील महागीलाल मन्साराम शेंडे (५०) याच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, दवनीवाडा पोलिसांनी नवेगाव येथील राजु चिमनलाल गजभिये (२७) याच्याकडून देशी दारुचे २४ पव्वे, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कारंजा येथील अरुण जणू मेश्राम (४२) याच्याकडून हातभट्टीची २० लिटर दारु, पांढराबोडी येथील राजु धनिराम उईके (२९) याच्याकडून हातभट्टीची ६ लिटर दारु, चांदणीटोला येथील सुशीला झनकलाल मस्करे (४०) हिच्याकडून देशी दारुचे ३ पव्वे, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सडक-अर्जुनी येथील गीता गंगाराम मेघराज (६०) हिच्याकडून देशी दारुचे ४ पव्वे तर नवेगावबांधच्या इंदिरानगरातील ईश्वर नारायण नलगोपलवार (३९) याच्याकडून देशी दारुचे १२ पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोपीवर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.