शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पवनाराच्या जीर्ण पुलावरून ‘धोकादायक’ वाहतूक

By admin | Updated: July 23, 2016 23:58 IST

तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारातील जून्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत.

सुरक्षा कठडे गायब : निसरड्या रस्त्यामुळे वाहकांना धोका, पुलावर आहे भगदाड तुमसर : तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारातील जून्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूचे बॅरीकेट्स गायब आहेत. वळणावर हा पूल असून पावसाळ्यात रस्ता निसरडा झाला आहे. बाजूला येथे नवीन पूल तयार होत आहे. या मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. निसर्गरम्य वातावरण पावसाचे दिवस मनाला निश्चितच आनंद देतात, परंतु निसरड्या रस्त्यावर वेगवान वाहने चालविताना प्र्रवाशांच्या वाहनाला धोक्याची शक्यता आहे. तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारात जूने आयुष्य संपलेल्या पूलावर मोेठे खड्डे पडले आहेत. वळणावर हा मार्ग असून नवीन प्रवाशांना या पूलाचा अंदाज येत नाही. पूलावर मोठा भगदाड पडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा भगदाड तात्पूरता बंद केला, परंतु वाहनांच्या वाहतुकीमुळे खड्डा काही प्रमाणात उघडा पडला आहे. पूलाच्या दोन्ही बाजूल स्पीड ब्रेकर संबंधित विभागाने तयार केले होते. पूलाची उंची खूप जास्त आहे. निसरड्या रस्त्यामुळे वाहने निसरडण्याची शक्यता निश्चित आहे. पूलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे गायब आहेत. या पूलाच्या समांतर नवीन पूलाचे बांधकाम सुरू आहे. संबंधित विभागाने सुरक्षेची उपाययोजना म्हणून तत्काळ सुरक्षा कठडे लावण्याची गरज आहे. रहदारीच्या मार्गावर संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी) पवनारा पूल खूप जूना आहे. पूलावरील खड्डे यापूर्वी बुजविण्यात आले होते. परंतु त्यातील साहित्य वाहतुकीमुळे निघणे सुरूच राहते. सुरक्षा कठडे येथे लावण्याची कारवाई करण्यात येईल. -बी.के. परिहार, कनिष्ठ अभियंता, सा.बा. विभाग, तुमसर.