शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोदरा ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर उईके होते. उपसरपंच गजानन शहारे, योगेश्वर झोळे, सुनील बनकर, ग्रामसेवक विजयकुमार ...

ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर उईके होते. उपसरपंच गजानन शहारे, योगेश्वर झोळे, सुनील बनकर, ग्रामसेवक विजयकुमार ढोक, सत्कारमूर्ति चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, आरोग्य सेविका प्रतिभा राऊत, स्वाती लोहारे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनेश चौधरी, सुनिता कांबळे, जयवंता झोळे, रवीना जांभुळकर, देवका खोटेले, मंगला वटी उपस्थित होते.गावात सामूहिक विषबाधा झाल्यावर तसेच कोरोना कालावधीत गावात योग्य तो मार्गदर्शन करुन औषधोपचार केल्याने गाव भयमुक्त करण्यात मोलाचे योगदान केल्याबद्दल डॉ. कुंदन कुलसुंगे, प्रतिभा रातू, स्वाती लोहारे, ग्रामसेवक विजयकुमार ढोक, ग्रामपंचायत कर्मचारी पवन जांभुळकर यांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सरपंच शंकर उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन विजय ढोक यांनी केले. प्रास्ताविक भाष्कर कवरे तर आभार पवन जांभुळकर यांनी मानले.