शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

कोरोनापासून बचावासाठी तोंडावर माक्स, हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच शारीरिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे. तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून आपला बचाव करावा. पाणी साचू देऊ नये व मच्छरदानीचा  वापर करावा. काही लक्षणे असल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करवून घ्यावी. 

ठळक मुद्देकोरोनासाठी तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले असून, आता सर्वांच्याच नाकीनऊ आले आहे. त्यात पावसाळा सुरू झाला असून, डासांपासून डेंग्यूचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे, कोरोना व डेंग्यू या दोघांची लक्षणे सारखीच असल्याने नेमका कोणता आजार जडला आहे हे चाचणीतूनच स्पष्ट होऊ शकेल व त्यानुसार उपचार करता येतील. यामुळे लक्षण असल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घेण्याची गरज आहे. 

कोरोनापासून बचावासाठी तोंडावर माक्स, हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच शारीरिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे. तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून आपला बचाव करावा. पाणी साचू देऊ नये व मच्छरदानीचा  वापर करावा. काही लक्षणे असल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करवून घ्यावी. - डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

सर्दी, खोकला व ताप- कोरोनाचा सध्या चांगलाच प्रकोप सुरू असून आता जेमतेम परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोरोनामध्ये नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, घसा खवखवणे ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे, ही सर्व लक्षणे डेंग्यू रुग्णांतही असतात. त्यामुळे कोरोना की डेंग्यू? याबाबत स्पष्टपणे सांगता येत नाही. यासाठी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी तसेच डेंग्यूसाठी एनएस-१ अँटिजन चाचणी करणे गरजेचे आहे. दोन्ही चाचण्या जिल्ह्यात होतात. 

पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा-  पावसाळ्यात पाण्यापासून आजारांचा धोका बळावत असल्याने पाणी उकळून प्यावे. -  पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यूचा धोका बळावतो. त्यामुळे डासांपासून बचाव करावा. -  शिवाय कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. -  कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क, सॅनिटायजरचा वापर व शारीरीक अंतराचे पालन करावे. तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून बचाव करावा. 

 

टॅग्स :dengueडेंग्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या