शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोराेनाचा पुन्हा तीनचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सुध्दा पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १२४ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर देवरी तालुक्यातील २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ अशा तीन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर ६६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेल्या १२४ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७६ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे.

ठळक मुद्दे१२४ कोरोना बाधितांची भर : तीन बाधितांचा मृत्यू : ६६ बाधितांची कोरोनावर मात

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बांधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा तीनचा पाढा सुरु झाल्याने जिल्हावासीयांची काळजीत थोडी भर पडली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सर्तकता बाळगता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काळजी घेण्याची गरज आहे. मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सुध्दा पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १२४ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर देवरी तालुक्यातील २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ अशा तीन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर ६६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेल्या १२४ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७६ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर तिरोडा ५, गोरेगाव १३, आमगाव ८, सालेकसा १, देवरी २, अर्जुनी मोरगाव ७ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि बाहेरील राज्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४३०९५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३२६२३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ४५६५९ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ४०९५३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११२६७ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यापैकी १०३८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ७३६ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहे. तर १५१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

बाधितांची संख्या वाढतेय काळजीदिवाळीनंतर पुन्हा कोरोना बाधितांचा आलेख वाढण्यास सुरुवात झाली आहे. रुग्ण संख्या तीन आकड्यात वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काटेकोरपणे पालन करुन स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या