शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सौरकंदील दुरूस्तीसाठी कंत्राटदाराचा खटाटोप

By admin | Updated: July 27, 2014 00:10 IST

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आदिवासी उपाययोजना, सर्व साधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना सौर कंदील वाटप करण्यासाठी पुरवठादारांकडून सौर कंदील

सौरकंदील खरेदी : सभापती म्हणतात घोळ नाहीगोंदिया : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आदिवासी उपाययोजना, सर्व साधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना सौर कंदील वाटप करण्यासाठी पुरवठादारांकडून सौर कंदील खरेदी करण्यात आले. परंतू पुरवठादाराने बंद सौर कंदीलांचा पुरवठा केला. यात आता बंद कंदीलांच्या दुरूस्तीसाठी विभागाकडून कंत्राटदाराच्या माध्यमातून खटाटोप सुरू आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागांतर्गत शासन योजनेंतर्गत योजनांचा लाभ देण्यासाठी विविध योजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत. परंतु या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने लाभार्र्थ्यापर्यंत पोहोचतच नाही. योजनांवर असलेला खर्च स्वत:च्या घश्यात उतरविण्यासाठी अधिकारी तत्पर दिसतात. त्यामुळे योजना लाभार्थ्याना पूर्णपणे मिळत नाहीत.जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत शासन योजनेंतर्गत लाभार्थ्याना सौर कंदील ९० टक्के अनुदानावर देण्याची योजना आहे. याच योजनेंतर्गत महिला व बालकल्याण विभागाने दोन पुरवठाधारकांना सौर कंदील पुरवठ्याची मागणी नोंदविली. यापैकी निर्मल पावर या पुरवठा कंपनीने बंद सौर कंदील विभागाला पुरवठा केला. त्यामुळे बंद कंदील लाभार्थ्याच्या माथ्यावर मारण्याचा र्प्रयत्न अयशस्वी झाला. लाभार्थ्यान मिळालेल्या बंद कंदीलाची तक्रार विभागाला केल्यावर हा प्रकार समोर आला. परंतू यात कोणताही घोळ झालेला नाही. शासकीय दरानुसारच खरेदी झालेली असल्याचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी पत्रकारांना सांगितले. यात घोळ झाल्याचे भासवत आपली राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सदर कंदील पुरवठादाराकडे ५ वर्षासाठी मेन्टेनन्स आहे. त्यामुळे कंदीलात काहीही बिघाड झाला तरी तो दुरूस्ती करण्याची जबाबदारी त्याची असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक खरेदी केल्यानंतर आचारसंहितेमुळे हे कंदील बंद होते. म्हणून त्याचे सेल उतरले असेही पुराम यांनी सांगितले.जिल्हा परिषदने ९ प्रकल्प अंतर्गत ३६४ सौर कंदीलांसाठी पुरवठाधारकांना ११ लाख ७९ हजार ९२० रुपयांचे देयक मंजूर केले.