कंटेनर उलटला : गोंदिया-तिरोडा मार्गावरील बिरसी फाटा येथे १६ फेबु्रवारीच्या मध्यरात्री २.३० वाजता गोंदियावरुन तांदुळ भरुन नागपूरला जाणारा एमएच ४०, एके-४६०५ हा कंटेनर उलटला. रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
कंटेनर उलटला :
By admin | Updated: February 18, 2017 00:57 IST