शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

देवरी तालुक्यात अनेक राेड, रस्ते बांधकामाला सुरुवात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

देवरी तालुक्यातील अनेक गावातील रोड व रस्ते बांधकाम या विकासकामाचे भूमिपूजन आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यातील ...

देवरी तालुक्यातील अनेक गावातील रोड व रस्ते बांधकाम या विकासकामाचे भूमिपूजन आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यातील पितांबरटोला ते मासुलकसा या मार्गावर सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सेरपारचे सरपंच गुणवंता कवास, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले. कुंभारटोला ते सिरपूरबांध या मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे देवरी शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, भर्रेगावचे सरपंच लखनलाल पंधरे, सिरपूर बांधचे सरपंच नितेश भेंडारकर, उपसरपंच जयंद्र मेंढे, माजी सरपंच कला सरोटे, प्रल्हाद सलामे व योगेश साखरे यांच्या उपस्थित पार पडले. चिल्हाटी ते ककोडी या मार्गावर सिमेंट व डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन चिल्हाटीचे सरपंच पुस्तकला मडावी, मुरमाडीचे सरपंच रामदेव सोटी, ककोडीचे सरपंच मीना मडावी,उचेपूरच्या सरपंच सेवंता गहाणे,उपसरपंच रामजी हिरवाणी, उपसरपंच भैया जांभुळकर, ककोडी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम मरकाम, सोनू साखर, डॉ. ब्रिजलाल सोनवाने, मधुकर उकनकर, पोलीस पाटील चंद्रशेखर साखरे, भगत केकती, मनीष मोटघरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.