शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समित्यांचे गठण

By admin | Updated: September 8, 2015 03:58 IST

जिल्ह्यातील चार तालुक्यासाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात

गोंदिया : जिल्ह्यातील चार तालुक्यासाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. यात गोंदिया तालुक्यासाठी अध्यक्षपदी पालकमंत्र्यांनी भाऊराव उके यांची शिफारस केली. तर सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून परसवाडा येथील नेहा शुक्ला, अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून आसोली येथील फिरोज बन्सोड, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून शिरपूरचे संतोष चव्हाण, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून तेढवाचे छत्रपाल तुरकर, महेंद्र बघेले व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून परमेश्वर ठाकरे यांची निवड करण्यात आली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी अध्यक्षपदी रघुनाथ लांजेवार तर सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून अर्जुनी मोरगाव येथील शशीकला भाग्यवंत, अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून तिडका येथील आसाराम मेश्राम, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून गौरनगरचे डॉ. सुबोध बारई, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून इंजोरीचे लायकराम भेंडारकर, तुकुमनारायणचे आनंदराव तिडके व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून केशोरी सुशील गहाणे यांची निवड करण्यात आली.देवरी तालुक्यासाठी अध्यक्षपदी पुराडाचे श्रीकृष्ण हुकरे तर सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून देवरीच्या कौशल्या कुंभरे, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून देवरीचे प्रवीण दहिकर, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून घोनाडीचे शालीक गुरूनुले, वडेगावचे राजकुमार रहांगडाले व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून देवरीचे दिलीप पाठक यांची निवड करण्यात आली. सालेकसा तालुक्यातील अध्यक्षपदी बोदलबोडीचे इसराम बहेकार, सदस्य महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून कारूटोल्याच्या संगीता शहारे, अ.जा.ज. अशासकीय प्रतिनिधी म्हणून पिपरियाचे विजय सोयाम, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून विनोदकुमार जैन, विमुक्त जाती भटक्या जमाती अशासकीय प्रतिनिधी म्हणून गदीप्रसाद भगत, चैनलाल लिल्हारे आदींचा समावेश आहे.