शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

एकता पॅनलचा विजयी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 01:06 IST

जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व परिवर्तन पॅनल दरम्यान

चुरशीची लढत : केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक गोंदिया : जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व परिवर्तन पॅनल दरम्यान झालेल्या चुरसीच्या लढतीत संघटनेच्या सर्वच पदांवर एकता पॅनलचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले. अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडीत एकता पॅनलचे उत्पल शर्मा यांनी परिवर्तन पॅनलचे पुरूषोत्तम अग्रवाल यांचा १०५ मतांनी पराभव केला. सचिव पदासाठी सुशील शर्मा यांनी अनिल गंबानी यांचा १५९ मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष पदासाठी राजेश अग्रवाल यांनी भास्कर बुडेकर यांचा १५६ मतांनी पराभव केला. कोषाध्यक्ष पदासाठी रूपेश रहांगडाले यांनी विनय अग्रवाल यांचा १५० मतांनी पराभव केला. टीआरसी कन्वेयर पदासाठी एकता पॅनलचे सुसेनजित शाह यांनी परिवर्तन पॅनलचे सचिन बडे यांचा १३९ मतांनी पराभव केला. सहसचिव पदासाठी ललीत सोनछात्रा यांनी भरत गंबानी यांचा १४४ मतांनी पराभव केला. संघटनेचे सचिव रूपेश तिवारी यांनी दिलीप कावडे यांचा १४४ मतांनी पराभव केला. सदर निवडणुकीत एकता पॅनलचे मार्गदर्शक संजय कृष्णकुमार दुबे यांच्या मार्गदर्शनात एकता पॅनलने विजय मिळविला. विजयासाठी पॅनलचे रमेश शर्मा, निशांत गुप्ता, अजय अग्रवाल, श्याम येवले, सुनील गंगवानी, नवल चांडक, अनिल राठी, विकेश सोनछात्रा, मनोज पटनायक, पंकज अग्रवाल, डॉ. योगेश बडपईया, नरेंद्र दियेवार, रामसिंह भारद्धाज, निलकंठ लांजेवार, सुनील गोयल, हरीश संगतानी, प्रकाश पिथ्यानी, आनंद हसानी, कुमार गोपलानी, नितेश बिसेन, अतुल जायस्वाल, राजू बिंदल, नवीन अग्रवाल, संकेश रहांगडाले, राजेश चौरागडे, सुरेश मचाडे, कुलदीप भस्मे आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)