शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची नागरा-मुर्री सायकल यात्रा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST

गोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटी व गोंदिया ग्रामीण तालुक्यात काँग्रेस कमिटी व गोंदिया शहर काँग्रेस कमिटीव्दारा 'व्यर्थ न हो ...

गोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटी व गोंदिया ग्रामीण तालुक्यात काँग्रेस कमिटी व गोंदिया शहर काँग्रेस कमिटीव्दारा 'व्यर्थ न हो बलिदान' या काँग्रेस पक्षाने १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान चालविलेल्या मोहिमेंतर्गत शिवमंदिर नागरा ते मुरी अशी दहा कि.मी. सायकल यात्रा काढण्यात आली.

या सायकल यात्रेत ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिले, आपल्या प्राणाची आहुती दिली, अशांबद्दलची माहिती जनतेला व्हावी. यासाठी लोकांशी संपर्क साधून स्वातंत्रता चळवळीबद्दल माहिती देण्यात आली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल,व अशा अनेक नेत्यांच्या योगदानाबद्दल प्रसार-प्रचार करण्यात आला. सायकल रॅलीत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन. डी.किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. सायकल रॅलीत गोंदिया तालुका अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, जहिर अहमद, युवक काँग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती, एनएसयुआयचे अध्यक्ष हरीश तुळसकर, गोंदिया जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष जितेश राणे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष परवेज बेग, व ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेन्द्र कटरे, जिल्हा काँग्रेस सचिव मितेश मिश्रा, ममता पाऊलझगडे, सुशील खरकाटे, रमेश लिल्हारे, अरुण गजभिये, आनंद लांजेवार, रंजित गणवीर, गणेश हरिणखेंडे, कालू सोनवाने, दिलीप गौतम, रवि भलावी, चमन बिसेन, राजेन्द्र डहाट, परमानंद नेवारे, मंगल चौधरी, शैलेश बिसेन, गुलाब राऊत, गणेश नागरीकर, गोविंद ठाकूर, मंगल मंडलवार तिलकचंद सिहमारे, चंद्रशेखर कोहरे, लोकेश नागरीकर, संतोष फुडे, योगेश भेलावे, टेकचंद पटले आदी सहभागी झाले होते.