शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

पटोले होऊ शकतात काँग्रेसचे उमेदवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 21:47 IST

साडेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या उमेदवारीवर खासदार झालेले नाना पटोले हेच आता येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाची अद्याप आघाडी किंवा युती झालेली नसली तरी सर्वच प्रमुख पक्ष आपआपल्या स्तरावर मोचेर्बांधणी करण्यात व्यस्त आहेत.

ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : पात्र उमेदवारांच्या शोधात भाजप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साडेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या उमेदवारीवर खासदार झालेले नाना पटोले हेच आता येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाची अद्याप आघाडी किंवा युती झालेली नसली तरी सर्वच प्रमुख पक्ष आपआपल्या स्तरावर मोचेर्बांधणी करण्यात व्यस्त आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही पक्षश्रेष्ठीकडून आघाडी होण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेनेशी असलेल्या शीतसंघषार्मुळे युती होणार की नाही यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेवटच्या क्षणी युती झाली तरीही उमेदवार हा भाजपचाच राहणार असल्यामुळे शिवसेना आज-उद्या कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपचा उमेदवार कोण?या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण राहील? याबाबत उत्सुक्ता वाढलेली आहे. आ.परिणय फुके यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे माजी आमदार खुशाल बोपचे, हेमंत पटले, आ.चरण वाघमारे यांची नावे सध्यातरी चर्चेत आहेत. भाजपसाठी ही पोटनिवडणूक अस्तित्त्वाची असल्यामुळे तुल्यबळ उमेदवार देण्यासंदर्भात भाजपात विचारमंथन सुरू आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे अंतिम चित्र येत्या दोन तीन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीत पटेलांचा निर्णय सर्वमान्यदरम्यान, शुक्रवारी (दि.२७) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांची गोंदिया येथे बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाºयांनी आपआपली मते मांडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीनेच लढवावी असा काहींनी आग्रह धरला. परंतु सरतेशेवटी पक्षश्रेष्ठी प्रफुल्ल पटेल हे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, यावर सर्वांचे एकमत झाले. आता दिल्लीत काय ठरते? आणि खा. प्रफुल्ल पटेल कोणता निर्णय घेतात, यावर सर्व अवलंबून असल्याचे सूत्राने सांगितले. या बैठकीत माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, धनंजय दलाल, नरेश माहेश्वरी यांच्यासह काही सभापती, जि.प. सदस्य,नगरसेवक उपस्थित होते.काँग्रेसचा अहवाल सादरजागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राजीनाम्यानंतर ही निवडणूक नाना पाटोले यांनीच लढवावी,असा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नागपूरला पाठवून पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर विखे यांनी हा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला.ठाकरेंनी जाणून घेतली मतेपोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांना मातोश्रीत बोलाविले होते. या बैठकीत खासदार अनिल देसाई, ना.एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, संपर्कप्रमुख निलेश धुमाल, भंडारा जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे व राजकुमार कुथे हे होते. यावेळी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट करून पदाधिकाºयांना कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे सेनेकडून ही पोटनिवडणूक लढल्या जाण्याची शक्यता आहे.