शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व सदस्यांचा काँग्रेस प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:44 IST

तालुक्यातील आदर्श आमगाव ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील आदर्श आमगाव ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. देवरी येथे नुकताच सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी कोरोटे होते. याप्रसंगी आदर्श आमगाव ग्रा.पं.चे नवनिर्वाचित सरपंच रेखा तरोणे, सदस्य नंदिनी वालदे, तारा वाघमारे, धृपता उईके, मंदा येवले, वनिता फुंडे, मुकेश उईके, पोलीस पाटील अशोक शहारे, काँग्रेसचे बळीराम कोटवार, अविनाश टेंभरे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नरेश राऊत, तालुका महासचिव कैलास घासले व छगनलाल मुंगनकर यांच्यासह आदर्श आमगावचे महिला, पुरुष व युवक बहुसंख्येने उपस्थित होते.या वेळी नवनिर्वाचित सरपंच व सर्व सदस्यांचा कोरोटे यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक काँग्रेस कार्यकर्ता शिवचरण दुरुगकर यांनी मांडले. संचालन देवेंद्र तरोणे यांनी केले. आभार गुलाबराव वाघमारे यांंनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेंद्र तरोणे, धोंडू राऊत, बेनीराम ब्राम्हणकर, विमला बिसेन, जागेश्वर राऊत, धनराज टेंभुरकर, रुपचंद पुसाम, धनीराम उईके, सुरेश फुंडे, बिसेन, भोयर, श्रीराम भोयर, रामकृष्ण दिहारी, हिवराज वालदे, अमोल येल्ले, रमेश लटये, दिगंबर भोयर, पांडुरंग राऊत, बाबुलाल येल्ले, तेजराम भोयर, मधुकरा भोयर, रविंद्र दुरुगकर, भावराम राऊत, सोविंदा राऊत व सर्व गावकºयांनी सहकार्य केले.