शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेसचे ३० तर भाजपचे ४० हजार कोटींचे नियोजन

By admin | Updated: May 28, 2017 00:07 IST

देशात ६० वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसने शेतकरी व शेतीसंदर्भात १५ वर्षात ३१ हजार ५०० रुपये खर्च केले.

१५ वर्षांत नियोजन शून्य : अडीच वर्षात साधली प्रगती लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशात ६० वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसने शेतकरी व शेतीसंदर्भात १५ वर्षात ३१ हजार ५०० रुपये खर्च केले. परंतु आमच्या राज्य सरकारने अडीच वर्षात ४० हजार कोटी रुपयाचे नियोजन केले आहे. याशिवाय नैसर्गिक आपदेपासून सावरण्यासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. परंतु काँग्रेस सरकारने ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहे. शेतकऱ्यांना दुखावणारी काँग्रेस आता कर्जमाफीच्या नावावर भाजपला हिशेब मागत असल्याचे उद्गार आ. परिणय फुके यांनी काढले. तालुक्यातील कारंजा, खमारी, बनाथर, दासगाव व कुडवा या पाच गावात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस सरकारने १५ वर्षात पीक विम्यावर ४ हजार ६०० कोटी रुपये खर्च केले. परंतु भाजपचे अडीच वर्षात ६ हजार ७३९ कोटी रुपये खर्च केले आहे. शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची पाळीच येऊ नये अशी व्यवस्था करण्याचा आमचा माणस आहे. काही शेतकऱ्यांना जनावरांचा चारा, उत्पादन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळी, पाणी अडवा, पाणी जिरवा, तलाव खोलीकरण, सौरउर्जा पंप, कृषी पंप, विद्युत कनेक्शन, शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात येत आहे. या शिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पिक विमा योजना देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली. आपादग्रस्त शेतकऱ्यांना ८० टक्के नुकसान भरपाई देण्याचे प्रावधान भाजप सरकारने केल्याचे डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले. कार्यक्रमाला भाजपचे महामंत्री बाळा अंजनकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, छत्रपाल तुरकर, तालुकाध्यक्ष नंदू बिसेन, राजेश चतुर, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, सुजित येवले उपस्थित होते. यावेळी विनोद अग्रवाल यांनी शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी मिताराम हरडे, अरविंद हरडे, सरपंच मंगला रणदिवे, मोहन गौतम, विजय रहांगडाले, सुभान रहांगडाले, अशोक चन्ने, डॉ. गौतम, गणेश धोटे, विठ्ठलराव हरडे, डॉ. संजू उके, दिनेश रहमतकर, शिवलाल ढेकवार, बंडू नागपुरे, कपूण रंगारी, देवेंद्र बघेले, पं.स.सदस्य मोरेश्वर रहांगडाले, चंद्रशेखर वाळवे, भोलाराम मेश्राम, माजी जि.प.सदस्य बुधराम चुटे, आत्माराम कोरे, मनोहर साखरे, सुभाष बावणकर, विष्णू हत्तीमारे, श्यामकला पाचे, जितलाल पाचे, क्रांतीकुमार चौव्हाण, सुशिल पाचे, बाबुलाल नागफासे, गांधी, मेश्राम, पाचे, तुरपन खैरवार, फुलचंद देवाधारी, प्यारे भाई, सुभाण भाई, तेमेश मरठे, दिपक दियेवार, सुर्यकांत नागफासे, दिनेश माने, छगन माने, आनंद वासनिक, पुरुषोत्तम डोहरे, सुखलाल बोपचे, गुनीराम सेवईवार, गोविंद तुरकर, दिनेश तुरकर, चुनेश तुरकर, पं.स.सदस्य रामराज खरे, ज्ञानेश्वर वैद्य, सुरेंद्र भगत, नितीन तुरकर, सचिन बडगुजर, दिपक गौतम, राजु सूर्यवंशी, मुन्ना पिल्लेवार, विलास गजभिये उपस्थित होते.