शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय शिक्षण परिषदेची सांगता

By admin | Updated: September 30, 2016 01:59 IST

पंचायत समिती अंतर्गत सोनपुरी केंद्राचे केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन स्वामी विवेकानंद हॉयस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी येथे

शिक्षकांना नवीन दर्जा : वेळेवर येऊन शिक्षणदान करासोनपुरी : पंचायत समिती अंतर्गत सोनपुरी केंद्राचे केंद्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन स्वामी विवेकानंद हॉयस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी येथे गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य अर्चना राऊत, एस.जी. टेंभुर्णीकर, डी.पी. पारधी, केंद्रप्रमुख एच.पी. पटले उपस्थित होते.उपक्रमशील केंद्रप्रमुख एच.पी. पटले यांच्या संकल्पनेतून ‘फूल आणि टाचणी’ उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात मागील सत्रात सोनपुरी केंद्रात उल्लेखनिय कार्य करणारे शिक्षक आर.जी. टेकाम, व्ही.टी. रक्शे, आर.पी. उरकुडे, एम.एम. राजगिरे, वाय.पी. तुरकर, आर.एस. गणवीर, आर.एम. कोरे, एम.पी. म्यांकलवार, एम.टी. तांडेकर यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.या वेळी पं.स. सदस्य अर्चना राऊत यांनी शिक्षकांनी शाळेत वेळेवर येवून शिक्षण दानाचे पवित्र कार्य नेहमी करावे, असे आवाहन केले. एस.जी. टेंभुर्णीकर म्हणाले, केंद्रीय शिक्षण परिषदेच्या माध्यमाने शिक्षकांना एक नवीन दर्जा निर्माण होईल, असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर म्हणाले, केंद्रातील सर्व शिक्षक ज्ञानरत्नवादी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रगत करावे आणि शाळेच्या शैक्षणिक विकासाकरिता परिश्रम, कौशल्य व नियोजनाची आवश्यकता असते म्हणून सर्व शिक्षकांनी कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न करावे. नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित पांढरी शाळेचे शिक्षक आर.जी. टेकाम यांचा शिक्षण परिषदेत शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी आपले मतही व्यक्त केले.प्रास्ताविक केंद्रप्रमुख एच.पी. पटले यांनी केले. शिक्षण परिषदेच्या यशस्वितेसाठी जी.जी. दमाहे, व्ही.व्ही. पिट्टलवार, के.झेड. लिल्हारे, एम.एन. निंबार्क, पी.एम. ढेकवार, कबीर माहुले, के.डी. सोलंकी, कृष्णा कुराहे, टी.ए. आलोत, पी.एम. वालदे, सुनील बहेटवार, आर.एच. नांदणे, एच.एस. वाघमारे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)