शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक मूल-एक झाड’ संकल्पना राबवावी

By admin | Updated: July 14, 2017 01:17 IST

वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे.

पी.बी.चन्ने : बालवन समृद्ध योजनेचा आरंभलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे. यामुळे सिमित कुटूंब व जास्तीत जास्त झाडे ही काळाची गरज बनली आहे. अशात ‘एक मूल-एक झाड’ ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी पी.बी. चन्ने यांनी केले. तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील ग्रामवन समितीच्यावतीने आयोजीत बालनवन समद्ध योजनेच्या शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन सरपंच सुनंदा येरणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी एल.एस. भूते, वनरक्षक एस.एम. पवार, समिती अध्यक्ष अशोक बोकडे, पोलीस पाटील नर्मदा चुटे, ग्रामसेवक सुनील शिवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशिष वैद्य, उपसरपंच निखिल मेश्राम उपस्थित होते. यावेळी ग्रामवन समिती मार्फत बालवन समृद्ध योजनेचा आरंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत १ जानेवारी ते ३१ जूनपर्यंत गावातील ज्या महिलेला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने समितीतर्फे १००० चा धनादेश देवून या योजनेचा आरंभ करण्यात आला. तसेच यावेळी समिती मार्फत गाव परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी समितीचे उपाध्यक्ष निरु फुले, सहसचिव भरत उईके, कैलास पतेह, मुकेश डोंगरे, रंजित गेडाम, विनोद पाऊलझगडे, ममता मेश्राम, अरुणा मेश्राम, रविता डोंगरे, सुस्मिता येटरे, इशांत सोनटक्के, स्वप्नील मेश्राम तसेच जि.प.हायस्कूल आणि अमृताबेन पटेल शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.