शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोक अदालतीत ८८ प्रकरणांत तडजोड

By admin | Updated: July 30, 2016 00:08 IST

वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावे

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावे यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय गोंदिया येथे मासिक राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकाच दिवशी ८८ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला. या तडजोडीमुळे अनेक वर्षांपासून वेळ आणि पैसा खर्च करणारे पक्षकार तसेच इतरांना होणारा मानसिक त्रास, आर्थिक त्रासातून सुटका मिळाली. यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील तालुका न्यायालयांमध्ये सर्वप्रकारच्या तडजोडपात्र न्यायप्रविष्ठ व पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच पाणी, विद्युत, टेलिफोन व लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणेही यात निकाली काढली. त्यात विद्युत, पाणी, टेलिफोन यांचे पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपविण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च तसेच मानसिक त्रास वाचला. प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायाधीश ए.एच.लध्दड, दिवाणी न्यायाधीश श्रीमती इशरत शेख, मुख्य न्यायदंडाधिकारी प्र.ह.खरवडे यांना तसेच पॅनलवरील वकील वीणा बाजपेई, अ‍ॅड.शबाना अंसारी, डॉ.सुनिता पिंचा, सामाजिक कार्यकर्ता डॉ.हरिश्चंद्र सलाम, प्रा.सुयोग इंगळे, सविता बेदरकर यांनी सहकार्य केले. तालुका न्यायालयामध्ये आमगाव दिवाणी न्यायाधीश ए.एस.देशमुख, तिरोडा दिवाणी न्यायाधीश आर.एस.पाजणकर, सडक/अर्जुनी दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.साठे, अर्जुनी/मोरगाव दिवाणी न्यायाधीश एस.एल.रामटेके व देवरी येथे सहदिवाणी न्यायाधीश एस.शाहीद यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)