शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कॉल करताच घेणार तक्रारीची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

ठाणेदार सिंगनजुडे यांनी पदभार सांभाळताच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. नागरिक व पोलिसात आपुलकीचे व चांगले संबंध निर्माण ...

ठाणेदार सिंगनजुडे यांनी पदभार सांभाळताच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. नागरिक व पोलिसात आपुलकीचे व चांगले संबंध निर्माण व्हावे व शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा याकरिता रोज सायंकाळची गस्त देवरी शहरात सुरू केली. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध धंदे करणाऱ्यांवर कार्यवाही करीत गुन्हेगारांना अटक केली. शहर व तालुक्यातील नागरिकांनी पोलिसांची भीती मनात न ठेवता प्रत्यक्षात संपर्क साधून आपल्या तक्रारी पोलिसांना सांगाव्या, याकरिता एकूण आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर जाहीर केले आहे. कोणत्याही तक्रारी करिता अथवा अवैध धंद्याबाबत माहिती असल्यास देवरी पोलिसांनी जाहीर केलेले क्रमांक डायल करुन देवरी पोलिसांना माहिती द्यावी.

..........

या गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर, आपल्या शेजाऱ्यांना सांगून जा. बाहेरगावी घर बंद करुन जात असेल तर घरात रोख रक्कम व दागिने ठेवू नये. घराच्या दाराला कडी कोंडा ऐवजी सेन्ट्रींग लॉकचा वापर करावा. घराच्या दरवाजाला १ होल आवश्यक ठेवा, जेणेकरुन अनोळखी इसम असल्यास माहिती मिळू शकेल. घराच्या दरवाजाला सेप्टी चैन लावावी. कोणताही अनोळखी इसम, फेरीवाले, सोने उजळवून देतो, भविष्य सांगतो अशा लोकांना घरात प्रवेश देऊ नये व शक्य झाल्यास मोबाईलमध्ये फोटो काढावा. खिडक्या, दरवाजे, ग्रील मजबूत करुन घ्यावेत. संशयित व्यक्ती, सेल्समन, फिरते विक्रेते, विनाकारण भटकणारे, ये-जा करणाऱ्या संशयिताची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

............

या क्रमांकावर करा कॉल

ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे, मो. ९७६४१३४१११, सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे ७७३८६१४३२३, पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे ८९९९५२६८६१,पोलीस हवालदार ग्यानिराम करंजेकर ९४२१२४९०९७, झिंगरु मडावी ९०४९०९२५६७, पोलीस नायक निताराम बोहरे ८२०८००१७७३, हेमंत मस्के ९८२३१८६२३२, घनश्याम मेंढे ७७१९०६८१२७, पोलीस ठाणे देवरी फोन क्र. (०७१९९) २२५१४९ या नंबरवर संपर्क साधावा.