शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
3
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
4
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
5
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
6
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
7
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
8
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
11
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
12
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
13
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
14
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
15
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
16
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
17
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
18
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 26, 2016 01:33 IST

डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राका येथील महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राका येथील महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्ष व सचिवावर न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम पंचायत राकाअंतर्गत महिला सक्षमीकरण समितीला ९ सप्टेंबर २००५ ते २०१० या काळात २ लाख १० हजार १२९ रूपये देण्यात आले. त्यातील एक लाख २० हजार रूपयाचा अपहार अध्यक्ष माधुरी संतोष पाथोडे व सचिव प्रमीला तिलकचंद भिवगडे यांनी केला. या प्रकरणावर जिल्हा परिषदेने चौकशी केली. यात त्यांच्यावर वसुली करण्याचे आदेशही काढण्यात आले. त्यांनी त्या रककमेचा भरणाही ग्रा.पं.ला केला. परंतु हा गंभीर स्वरूपाचा गुंञहा असल्याने अश्वीनी अशोक चांदेवार (४१) यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली. डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)