शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मायक्रोफायनान्स कंपन्यांविरूद्ध तक्रार

By admin | Updated: February 13, 2017 00:26 IST

दवनीवाडा येथील महिलांनी मायक्रोफायनान्स कंपनी एस.के.एस., एल.एन.टी. ग्रामीण कोटा उत्कर्स, स्वलंबन

महिलांनी गाठले पोलीस ठाणे : कारवाई करण्याचे आश्वासन परसवाडा : दवनीवाडा येथील महिलांनी मायक्रोफायनान्स कंपनी एस.के.एस., एल.एन.टी. ग्रामीण कोटा उत्कर्स, स्वलंबन, जनलक्ष्मी, हिंदुस्थान, रतनाकर, ग्रामीण इनसाफ, महिंद्रा, नाबार्ड, दिशा, उज्वल क्रेडीट व इतर कंपनीविरुद्ध दवनीवाडा पोलिसात तक्रार केली आहे. १५५ महिलांनी आपल्या स्वाक्षरीनिसी लेखी तक्रार दिली आहे. सर्व मायक्रोफायनांस कंपन्यांच्या एजंटनी घरोघरी जाऊन महिलांना उलटसुलट सांगून बचत गट तयार करण्यास सांगितले. तसेच त्यांना २३ ते २८ टक्के व्याज दरात कर्ज दिले व त्यांच्याकडून अग्रीण रुपयेसुद्धा घेतले. आर.डी.सुद्धा वसूल करून महिलांची फसवणूक केली. महिला कर्ज घेत नसतानाही बचत समुहाला सर्व महिलांना बंधनकारक सांगून कर्ज पुरवठा केला. कोणतेही कागदपत्र न पुरवता आरबीआयसी परवाना सांगितले. महिलांना नोटबंदीच्या दरम्यान पैसे देऊ नका व जुने पैसे घेण्यास नकार दिला. कंपनी नोटबंदीच्या दरम्यान पैसे घेत नाही म्हणजे कंपनी गैरप्रकार करीत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. कर्ज वसुलीसाठी वेगवेगळे कर्मचारी कोणतेही ओळखपत्र न दाखवता येत होते. वसुलीसाठी येणे, पावती न देता उलट महिलांना धमकावणे, असे प्रकार घडले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी सर्व मायक्रोफायनांसच्या विरोधात पोलीस निरीक्षक वामन हेमणे यांना तक्रार दिली. यात हितेंद्र लिल्हारे, ममता जतपेले, गीता उके, दुर्गा सोलंकी, पुष्पलता जतपेले, योगेश्वरी नागपुरे, किर्ती दोनोडे आदिंचा समावेश आहे. या वेळी हेमणे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)