मळणी : जिल्ह्यात हलक्या धानाच्या कापणीसह मळणीलाही जोमात सुरूवात झाली आहे. तालुक्यातील ग्राम खातिया परिसरात शेतकरी शेतात मळणी करण्यात अशाप्रकारे व्यस्त दिसून येत आहे. मात्र शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने धान विकावे कोठे अशा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
बीडीडी पुनर्विकासासाठी स्पर्धा
By admin | Updated: October 20, 2015 02:27 IST