शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी एकत्र या

By admin | Updated: November 7, 2016 00:19 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबरला विधान भवन नागपूरवर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे.

राम नेवले : विदर्भ राज्य आंदोलन समितीपरसवाडा : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबरला विधान भवन नागपूरवर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. त्यांची पूर्वतयारी विदर्भभर सुरु झाली असून ४ वर्षापासून विदर्भ राज्य निर्मितीसाठी अनेक आंदोलन करण्यात आली. केंद्र सरकार एकही पाऊल पुढे टाकत नाही. वेळ मागितला पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग वेळच देत नाही. वैदर्भित जनतेला दिलेले आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन झाले. संपूर्ण विदर्भभर दिंडी यात्रा सुरु आहे. जनजागृती अभियान युवकाद्वारे सुरू आहे. तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन होत आहेत, असे राम नेवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा तिरोडाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बोंबार्डे, रंजना माखडे, अ‍ॅड. अर्चना नांदघले, सुरेश धुर्वे, शामराव झरारीया, कृष्णकुमार दुबे, अ‍ॅड. योगेश हरिणखेडे, व्ही.आर. झरारीया, हुपराम जमईवार, राधेलाल नागपुरे, योगेश हिंगे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अ‍ॅड. अर्चना वाघले यांनी केले. आभार हुपराज जमईवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुषार बोंबार्डे, तुरकर, लिल्हारे, चंद्रकांत साबंडे, डॉ. शेंडे, रफीक शेख, मनोहर नंदनवार आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर)