शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाज विकासासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:05 IST

कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण प्रवाहात येवून उच्च शिक्षण घेत मोठ्या पदावर विराजमान होवून समाज, गाव व आई-वडीलांचे नाव मोठे करावे.

ठळक मुद्देराम गायधने : तुकाराम महाराज बीज व शिव जयंती साजरी

ऑनलाईन लोकमतसिरपुरबांध : कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण प्रवाहात येवून उच्च शिक्षण घेत मोठ्या पदावर विराजमान होवून समाज, गाव व आई-वडीलांचे नाव मोठे करावे. असंघटीत, भरकटलेला कुणबी समाजातील वाईट रुढी, परंपरा यावर आळा घालून महिला-पुरुषांनी समाजाच्या विकासाकरिता एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राम गायधने यांनी केले.कुणबी समाज संघटनेच्यावतीने मौजा फुक्कीमेटा येथे समाज प्रबोधन सभेतंर्गत आयोजित तुकाराम महाराज बीज महोत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण भुरे, आर.एस.डोये, गणेश मुनीश्वर, भरतराज हलमारे, संतोष भुते, बबलू डोये, सरपंच विनोद भांडारकर, लेखराम हुकरे, निलकंठ भुते, गजानन शिवणकर, कृष्णा ब्राम्हणकर, पिंटू मुनेश्वर उपस्थित होते.याप्रसंगी समाज बांधवांना संघटनेचे महत्व, गरज व सहकार्य यावर गणेश मुनेश्वर, भरतलाल हलमारे, विनोद भांडारकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रामेश्वर बहेकार यांनी मांडले. संचालन तवाडे यांनी केले. आभार मेघनाथ बहेकार यांनी मानले.कार्यक्रमाला कुणबी समाजातील महिला, पुरुष व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.समाजातील नवनिर्वाचीत सरपंचांचा सत्कारया कार्यक्रमाचे निमित्त साधून कुणबी समाजातील नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यात शिलापूर येथील सरपंच रोशनी राजेश भुते व फुक्कीमेटाचे सरपंच विनोद भांडारकर यांचा शाल व श्रीफळ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.