शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक हा युवकांची दिशाभूल करणारा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:19 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. आता मात्र ते युवकांना पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. आता २०१९ मध्ये निवडणुका येत आहेत.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : सोनपुरी येथे केंद्र क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपुरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. आता मात्र ते युवकांना पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. आता २०१९ मध्ये निवडणुका येत आहेत. म्हणून युवकांचा कल आपल्याकडे करुन त्यांना आपल्याकडेच गुंतवून ठेवण्याकरिता सीएम चषक स्पर्धेचे मोठ्या गाज्यावाज्याने आयोजन करण्यात येत आहे. मात्र हा सीएम चषक युवकांची दिशाभूल करणारा प्रयोग असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केला.येथील स्वदेशी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना पुरस्कार वितरक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती अर्चना राऊत, जि.प.सदस्य विजय टेकाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाल तिराले, जिल्हा काँग्रेसचे महासचिव यादनलाल बनोठे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, बाम्हणीचे सरपंच लक्ष्मण नागपुरे, सोनपुरीचे सरपंच संगीता कुराहे, उपसरपंच प्रेमलता देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष लालदास दसरिया, सोनपुरीचे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य नेतराम मच्छिरके, काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी बलीराम कोटवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश मोहारे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष नरेश राऊत, केंद्रप्रमुख एच.पी. पटले, माजी सरपंच भेंगराज बावनकर उपस्थित होते.प्रास्ताविक केंद्र कार्यवाह व्ही.एस. येसनसुरे यांनी मांडले. संचालन केंद्राचे तालुका प्रतिनिधी पी.एम. ढेकवार यांनी केले. आभार विषय शिक्षक कबीरदास माहुले यांनी मानले.कार्यक्रमासाठी केंद्राध्यक्ष व्ही.टी. रक्से, उपाध्यक्ष आर.जे. डहारे, प्रसिद्धी प्रमुख आर.जी. टेकाम, पदविधर शिक्षक आर.एस. बसोने, कार्याध्यक्ष एच.पी. पटले, बी.एम. माहुले, एस.जी. लिल्हारे, के.डी. नवगोडे, आर.एस. वट्टी, एस.पी. बैठवार, एस.एम. दसरिया, व्ही.एस. मानकर, टी.एफ. पारधी, प्रभा गावंडे, सुरेश चव्हाण, रत्नशील गजभिये, व्ही.व्ही. पिठलवार, व्ही.व्ही. बिसेन, आर.एस. वानखेडे, आलोत, एम.एम. राजगिरे, एम.पी. लिल्हारे, आर.एच. लिल्हारे, हेमराज मच्छिरके, राधेशम करमरकर, वोनिषा वैष्णव यांनी सहकार्य केले.