शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक तरु णांची दिशाभूल करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:58 IST

भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी तरूणांना रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. देशाचे पंतप्रधान पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. या सरकारने तरू णांचा छळ केला आहे. निवडणुका जवळ येत आहे म्हणून तरूणांचा कौल आपल्याकडे करून व गुंतवून ठेवण्याकरिता सीएम चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : पांढरी येथील नाट्यप्रयोगाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी तरूणांना रोजगार देऊ, असे आश्वासन दिले होते. देशाचे पंतप्रधान पकोडे बनवून रोजगार करायला सांगतात. या सरकारने तरू णांचा छळ केला आहे. निवडणुका जवळ येत आहे म्हणून तरूणांचा कौल आपल्याकडे करून व गुंतवून ठेवण्याकरिता सीएम चषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. मात्र हा सीएम चषक तरूणांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.तालुक्यातील ग्राम पांढरी येथे मंडई निमित्त आयोजित ‘रु सला पदर मायेचा’ या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अजय लांजेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून छाया चव्हाण, नरेश भेंडारकर, डी. यु. रहांगडाले, विशाल शेंदरे, जितेश उजवणे, प्रमिला पटले, विलास बागडकर, देवेंद्र तुरकर उपस्थित होते. पुढे बोलताना चंद्रिकापुरे यांनी, आपण यांची निती समजून घेतली पाहिजे.या स्पर्धेने आपले भविष्य उज्ज्वल होणार नाही व आपण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाणार नाही. तरूणांचे भविष्य बनवायचे होते, तर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना पाठवायला हवे असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक डी. एन. शेंडे यांनी मांडले. संचालन रु किराम अंबुले यांनी केले. आभार सुरेश शिवणकर यांनी मानले.