शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

सहायक निबंधक कार्यालय २४ तास बंद

By admin | Updated: June 14, 2014 23:42 IST

महाराष्ट्र शासनाचे तालुक्यातील महत्वपूर्ण सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, कर्मचाऱ्यांच्या अभावी २४ तास बंद पडत असल्याने सहकारी संस्थानाचे कार्य फाईल बंद झाले आहेत. त्यामुळे संस्थानाचे कार्य

आमगाव : महाराष्ट्र शासनाचे तालुक्यातील महत्वपूर्ण सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, कर्मचाऱ्यांच्या अभावी २४ तास बंद पडत असल्याने सहकारी संस्थानाचे कार्य फाईल बंद झाले आहेत. त्यामुळे संस्थानाचे कार्य व नागरिकांना मिळणारी सेवा ठप्प झाली आहे. आमगाव तालुक्यातील शासनाचे महत्वपूर्ण सहायक निबंधक कार्यालय शासनाच्या आडकाठी धोरणामुळे सेवा देण्यास अपयशी ठरत आहे. प्रवृत्त होत आहे. या कार्यालयातील मुख्य अधिकारी सहाय्यक दुय्यम निबंधकाचे कायमचे अस्थाई पद भरण्यासाठी शासनाने योग्य भूमिका घेतली नाही. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज प्रभारी अधिकाऱ्यावर असतो. अनेकदा हे कार्यालय कर्मचारीच सांभळतात. त्यामुळे या कार्यालयातील कार्यालयीन कामावर अनास्था नसलेली कर्मचारी वर्ग आपल्या कर्तव्यातून काढता पाय घेतांना दिसतात. सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधकाचे पद सुरूवातीपासूनच रिक्त आहे. या पदावर डी.आर. पिंजरकर यांना अतिरीक्त अधिभार देण्यात आला. तर दोन कनिष्ठ लिपीकसह शिपाई पद रिक्त आहेत. कार्यालयात दोन लिपीक कार्यरत आहेत. परंतु या दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून रजा घेतली आहे. पर्यायी व्यवस्था विभागाकडे नाही. त्यामुळे कर्मचारी आलेत तर कार्यालय उघडे नाही तर कुलूप बंद अशी अवस्था या कार्यालयात आढळून येते. दुय्यम निबंधक कार्यालयातील फाईलबंद कार्य प्रणालीमुळे तालुक्यातील दैनंदिन कामावर प्रभाव पडला आहे. शासनाने तालुक्यात कार्यालय दिले. परंतु कार्यालयातील सुविधांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्यांची मात्र फजीती होत आहे. आमगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात रिक्त असलेली पदे भरून कायमस्वरूपी निबंधक देण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)