शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्र प्रकरणी कोठडी

By admin | Updated: September 21, 2016 00:53 IST

बनावट कागदपत्र प्रकरणी कोठडी

निंबा (तेढा) : तालुका कृषी अधिकारी गोरेगाव व मंडळ कृषी अधिकारी चोपा यांच्या वतीने संपूर्ण गोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये धान पिकावर होणाऱ्या किडी व रोगांवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तेढा येथील हलबीटोला येथे धान पिकावर होणाऱ्या रोग व किडींवर त्यांच्या लक्षणानुसार कोणत्या औषधींचा वापर करावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी सरपंच सावलराम ताराम होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विवेक मेंढे, कृषीमित्र रमेश ताराम, मार्गदर्शक एम.एस. मेळे, मंडळ कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. मार्गदर्शक एम.एस. मेळे यांनी धानपिकावर होणाऱ्या खोडकिडा, गादमासी, लष्करी अळी, तपकिरी तुडतुडे, करपा व कडाकरपा यांची लागण कशी होते, त्यांची लक्षणे कशी ओळखावीत, त्यांच्यावर कोणत्या औषधांची फवारणी करुन नियंत्रण कसे करावे व त्या औषधांचे प्रमाण किती असावे यावर माहिती दिली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि इतर कृषीविषयक योजनांची तसेच जैविक नियंत्रणाकरिता धानपीक लागवडीच्या बांधीत किमान ४ ते ५ पक्षीथांबे पक्ष्यांना बसण्यास लावावे, यामुळे किडीला नियंत्रणात आणता येते व प्रदुषणावर आळा घालता येते, यावर मार्गदर्शन केले. संचालन व आभार कृषी सहायक एल.एल. नागोसे यांनी केले. (वार्ताहर)