शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोडीलिपी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

By admin | Updated: August 29, 2016 00:13 IST

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय व मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य महाविद्यालय सालेकसाच्या इतिहास विभागाद्वारे आयोजित

साखरीटोला : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय व मनोहरभाई पटेल कला-वाणिज्य महाविद्यालय सालेकसाच्या इतिहास विभागाद्वारे आयोजित १० दिवसीय मोडीलिपी प्रशिक्षणाचा समारोप डॉ. उमावती पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी प्रशिक्षक विनायक पाटील, संजय गुजले, समन्वय डॉ. नामदेव हटवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात १० दिवशीय अनुभव सुनील शेंडे, दीपक बिसेन, इंद्रकांता बोपचे, धर्मराज डोंगरे, मनिषा मुनेश्वर, अमित ढोमणे, रजत कावळे, पद्मा वाघमारे, निकेश गावड, बाबूसिंग राठोड यांनी कथन केले व प्रशिक्षणाचे महत्व विषद केले.प्रास्ताविकात डॉ. हटवार यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाची रोजगारासाठी आवश्यकता असून त्याचे महत्व, फायदे याबद्दल माहिती दिली. प्राचार्य ललीत जिवाणी यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षक पाटील व गुजले यांनी १० दिवशीय प्रशिक्षणात आलेले अनुभव सांगितले. तसेच आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात पहिल्यांदाच काम केल्याने आनंद झाल्याचे सांगितले. संचालन अश्विन खांडेकर यांनी केले. आभार भुवन फुंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगराज थेर, रामकिशन शेंडे, संगीता हत्तीमारे, सुनंदा गडकरी, श्रीकांत भोवते, मोहन बन्सोडे, महेश परसगाये, भगवान साखरे, मनिषा मुनेश्वर, रजत कावळे, प्रतिभा फुंडे, उमेश वलथरे, गायत्री वडगाये, मुनेश्वरी राऊत यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)