शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेत घरकूल घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:41 IST

नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देगरिबांऐवजी मोठ्यांना लाभ : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमततिरोडा : नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊ शकते. सदर घरकुल शौचालयाचे प्रकरण मोठ्या नेत्यापासून दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अखील भारतीय मानवाधिकार असोसिएशन गोंदिया जिल्हा प्रा. सी.जी. कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.नगर परिषद क्षेत्रातील गरीब, दलीत, आदिवासी, ज्यांच्याजवळ घर नाही, क्षतीग्रस्त अशांना देणे आवश्यक होते. पण ज्यांच्याजवळ पक्के घर, राहण्यासाठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. त्यांनी मजल्यावर मजला चढवून बंगला तयार केले आहे. अंदाजपत्रकानुसार घरकुल तयार न करता बंगले तयार केले आहे.एका परिवारातील पत्नी, पती, मुलगा, सुन, नातूच्या नावानेही पाच पाच घरे दिली आहेत. जागा एकच तीच जागा दाखवून घर तयार केले. नगर परिषदेत काम करणारे कर्मचारी यांना देखील घरकुलाचे वाटप करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दुसºयांची जमिनी दाखवून शौचालय वेगळे दाखवून १२ हजार रुपयांचा लाभ दिला आहे. घरकुलात शौचालय समाविष्ठ असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करुन संबंधित अधिकारी व अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी मानवाधिकारा संघटना गोंदिया जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर उपषोणावर बसण्याचा इशारा दिला आहे. नाली, रस्ता, बाजार निलामी यातही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.