शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी जोरात

By admin | Updated: August 18, 2016 00:23 IST

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करवून देणाऱ्या लोकमत बाल विकास ...

गोंदिया : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करवून देणाऱ्या लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी जोरात सुरू असून आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक बालकांनी सदस्यता ग्रहण केली आहे. लोकमत जिल्हा कार्यालयात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत नोंदणी केली जात आहे. बालविकास मंचच्या माध्यमातून १५ वर्षे वयोगटापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक , सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करवून देत पुढे आणले जाते. यात नृत्य, भाषण, चित्रकला, स्केटींग, सुवाच्छ अक्षर, विविध विषयांवर कार्यशाळा यासारखे एकाहून एक उपक्रम राबविले जातात. एकंदर विद्यार्थ्यांना वर्षभर विविध मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते. बाल विकास मंचची सदस्यता घेणाऱ्यांना आकर्षक ओळखपत्र, २०४ रूपये किंमतीची आकर्षक वॉटर बॉटल, डायमंड नमकीन, भोजवानी फुड्स, खिंडसी वॉटरपार्क कूपन, नर्मदा आर्ट गॅलरीकडून ४/६ आकाराचा फोटो, कवरराम बेकरीकडून पेस्ट्री कूपन, हेअर टच सलूनकडून हेअर कटींग कूपन, डॉ. सोमाणी यांच्याकडून डेंटल चेकअप कूपन, प्रेरणा केक्सकडून कप केक कूपन, एस.एस.एस. कोचिंग क्लासेसकडून बॉलपेन कूपन हमखास दिले जाणार आहेत. यासाठी १५० रूपये सदस्यता शुल्क आकारले जात आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन लोकमत बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) यांनी केले आहे.