शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर अपघातातील मृतकांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण

By admin | Updated: May 14, 2017 00:19 IST

मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी/कोहळी व सिंदीपार...

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी/कोहळी व सिंदीपार येथील ११ मजुरांचा जबलपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जमुनिया जवळील नाल्यावर त्यांना घेवून जाणाऱ्या वाहनाला १० मे च्या पहाटे अपघात झाला. यात ११ जणांचा मृत्यू झाला. त्या मृतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी भेट देवून त्यांचे सांत्वन केले तसेच ग्रामपंचायत कार्यालय त्या प्रत्येक कुटुंबियांनो प्रत्येकी १ लाख रु पये व जखमींना प्रत्येकी २५ हजार रु पये धनादेश वाटप केले. यावेळी मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या वतीने देखील मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ लाख रूपये व जखमींना प्रत्येकी २५ हजार रूपये धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी बालाघाटच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रेखा गौरीशंकर बिसेन, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, भाजपा तालुकाध्यक्ष विजय बिसेन, डॉ.भुमेश्वर पटले, गोंदिया न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक भरत क्षत्रीय, ठाकुर, पळसगावच्या सरपंच मंजूळा पराते, बोथलीच्या सरपंच गीता चव्हाण, घाटबोरीच्या सरपंच सुकेशिनी नागदेवे, सिंदीपारच्या सरपंच जसवंत टेकाम, पळसगावचे उपसरपंच मुकेश सिंघल, तहसिलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार केशव वाभळे उपस्थित होते. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असून यापुढे सहकार्याची भूमिका राहणार आहे.