शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ प्रतिमेसह निवडून येण्याची क्षमता तपासणार

By admin | Updated: October 29, 2016 01:13 IST

आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने पूर्ण ताकदनिशी उमेदवाराला रिंगणात उतरविले जाईल.

नगर परिषद : काँग्रेसचे निरीक्षक अग्निहोत्री यांची माहितीतिरोडा : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने पूर्ण ताकदनिशी उमेदवाराला रिंगणात उतरविले जाईल. न.प.अध्यक्ष काँग्रेसचाच असावा यासाठी स्वच्छ प्रतिमा व निवडून येण्याची ताकद असणाऱ्या व्यक्तीलाच पक्षाचे तिकीट दिले जाईल, अशी माहिती तिरोडा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे प्रभारी उमाकांत अग्निहोत्री (नागपूर) यांनी काँग्रेस भवनातील कार्यक्रमात दिली.तिरोडा शहर काँग्रेस कमिटी व तिरोडा शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली, विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, डॉ.योगेंद्र भगत, जि.प.सभापती पी.जी.कटरे, तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, उषा शहारे, पूनम रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले. यावेळी पक्ष संघटन व आगामी नगर परिषद निवडणूक यावर मार्गदर्शक करण्यात आले. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी न.प.निवडणुकीत मी जास्तीत जास्त वेळ देवून काँग्रेससाठी काम करणार, असे सांगितले. इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन माणिक झंझाळ, प्रास्ताविक दिलीपकुमार असाटी तर आभार रुबीना मोतीवाला यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)