शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

By admin | Updated: October 29, 2016 01:26 IST

शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे.

तुमसर : शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे. तुमसर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका वर्षापासून रिक्त असून प्रभारींच्या खांद्यावर सध्या कारभार सुरु आहे. राज्य शासनाची यास अनास्था म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.तुमसर शहर व ९७ ग्रामपंचायतीचा समावेश तुमसर तालुक्यात होतो. भंडारा जिल्ह्यात क्रमांक दोनचा तुमसर तालुका आहे. धानाचे कोठार म्हणून तुमसर तालुक्याची राज्यात ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय येथे आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय येथे आहे. परंतु मागील एका वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे.तालुक्यातील ३५ ते ४० कि.मी. अंतरावरून शेतकरी तथा लोकप्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शनाकरिता येतात. तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही. रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.आठवड्यातून दोन ते तीन दिवस ते तुमसर येथे उपस्थित राहतात, तर उर्वरीत दिवस ते गोरेगाव येथे कृषी कार्यालयात बसतात. गोरेगाव जि. गोंदिया येथे त्यांची पदस्थापना आहे. गोरेगाव ते तुमसर सुमारे ७५ कि.मी. त्यांना प्रवास करावा लागतो.भंडारा व गोंदिया येथे जिल्हास्तरीय बैठकांना त्यांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे कार्यालयात त्यांची उपस्थिती कमी असते. तुमसर येथील कृषी कार्यालयात मोठा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. परंतु प्रमुख अधिकारी उपस्थित राहू शकत नसल्याने कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. राज्य शासनाच्या अनेक कृषीच्या योजना आहेत .उपक्रम राबविणाऱ्या प्रमुख तालुका पातळीच्या अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी अधिकारी का मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी राज्याचे कृषीमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.