शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांपासून साजरा होतो प्रकट दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 02:11 IST

शहरातील जुने गोंदिया म्हणजेच शास्त्री वॉर्डातील संत गजानन महाराज मंदिरात मागील २५ वर्षापासून प्रगटदिन व समाधी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो.

भजन मंडळाचा उपक्रम : दोन हजार भाविकांचा महाप्रसादगोंदिया : शहरातील जुने गोंदिया म्हणजेच शास्त्री वॉर्डातील संत गजानन महाराज मंदिरात मागील २५ वर्षापासून प्रगटदिन व समाधी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. सदर उपक्रम ओम त्रिमूर्ती भजन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. जुन्या गोंदियातील हिराबाई मोरे व गुलाबराव मोरे हे गजानन महाराजांचे भक्त होते. त्यांच्या प्ररणेतून मोहल्यातील लोकांनी एकत्र येऊन गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अविरत गजानन महाराजांचा प्रगटदिन व समाधी सोहळा कार्यक्र अविरत सुरू ठेवला आहे. येथील भक्त मागील २५ वर्षापासून दररोज महाराजांचा अभिषेक, सकाळी व संध्याकाळ आरती, पूजा व दर गुरूवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर गुरूवारी २०० लोक महाप्रसाद करतात. प्रगटदिन व समाधी सोहळ्यानिमीत्त महाराजांची पालकी शहरात काढली जाते. एक दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भजन, किर्तन होत असते. कार्तिक उत्सवानिमीत्त ३० ते ३५ गावातील भजन मंडळांचे भजन रात्रंदिवस असते. प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला २००० भाविकांच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. दर गुरूवारी हरिपाठही घेतले जाते. ओम त्रिमूर्ती भजन मंडळामार्फत गजानन मंदिर सांभाळणारी समिती असून त्याचे अध्यक्ष रामलाल गायधने, उपाध्यक्ष पन्नालाल शहारे, कोषाध्यक्ष हिरामन डोंगरवार, सहसचिव अ‍ॅण्ड.के.एम. बन्सोड, संघटक हभप उर्मिला कारेमोरे, सदस्य म्हणून हभप बलरामदादा उके, हभप हिरामन कुंभरे, किशन शेंडे, बाबुलाल कोसरकर, गंगाधर मेश्राम, हभप. विठा भांडारकर, उर्मिला भुते, (तालुका प्रतिनिधी)