शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक व्याघ्र दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

कोरोना संसर्गामुळे नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यात नागपूर चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वन भवन येथील बाहेरच्या भिंतीवर ...

कोरोना संसर्गामुळे नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यात नागपूर चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वन भवन येथील बाहेरच्या भिंतीवर सुंदर व आकर्षक वन्यजीवांचे चित्र रेखाटले तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातही विद्यार्थ्यांनी सुंदर वन्यजीवांचे चित्र रेखाटले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपवन संरक्षक गोंदिया कुलराज, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अनंत तारसेकर, विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती, प्रदीप पाटील, राजेंद्र सदगीर, मुकुंद धुर्वे, सावन बहेकार, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष रुपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी, छत्रपाल सहारे, गौरव बेलगे, नरेंद्र काळे, सुमन संस्थेच्या वर्षा भांडारकर, कोमल बचत गटाच्या अश्विनी फाये, ज्योती कोठेवार, कला शिक्षक अविनाश गोंदोळे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे व महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा भांडारकर व आभार रुपेश निंबार्ते यांनी केले.