शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पर्यावरण दिवस साजरा

By admin | Updated: June 11, 2017 01:12 IST

मध्य भारत एज्युकेशन सोसायटी व तिरोडा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.५) तिरोडा नगर परिषद

तिरोडा नगर परिषदेचा पुढाकार : पर्यावरण संतुलनावर मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मध्य भारत एज्युकेशन सोसायटी व तिरोडा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.५) तिरोडा नगर परिषद कार्यालयात जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अशोक अरोरा, श्वेता मानकर, राखी गुणेरिया, रश्मी बुराडे, भावना चवडे, अध्यक्ष मध्य भारत एज्युकेशन सोसायटी सम्राट पाल, सचिव लायन्स क्लब गेडाम, डॉ. जुगल किशोर लढ्ढा उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याधिकारी देशमुख यांनी, विकासाच्या मार्गावर चालताना आपण निसर्गापासून खूप दूर गेलो आहोत. आपली किती तरी संपत्ती नष्ट झाली असल्याचे मत व्यक्त केले. नगराध्यक्ष देशपांडे यांनी, ५ जून जागतिक पर्यावरण दिन, आमच्या त्याच चुका समजून आणि जगभरात त्यांचे दुष्परिणाम होणार नाही हे समजून घेणे या उद्देशाने साजरा केला जातो. प्रथमच जागतिक तापमान वाढ, अन्न टंचाई, जंगलतोड इ. संयुक्त राष्ट्राने पर्यावरण कार्यक्रम करुन युनायटेड नेशन्स द्वारा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. वैज्ञानिकाप्रमाणे पुढच्या भविष्यामध्ये मानव प्रेरीत पर्यावरणात बदल झाल्यामुळे दोन तृतियांश पेक्षा जास्त वनस्पती व जीव जंतू नष्ट होतील, असे सांगितले. प्रास्ताविक सम्राट पाल यांनी मांंडले. संचालन विनायक डोंगरवार यांनी केले. आभार अजय खसकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश बिसेन, दिपक उईके यांनी सहकार्य केले.