कारला ठोकले : गोंदिया-तिरोडा मार्गावर तिरोड्याकडे जाणारी भरधाव कार सोमवारी कुडवा भागात रस्ता दुभाजकावर आदळली. त्यामुळे मागून येणाऱ्या बालाजी ट्रॅव्हल्सच्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाने त्या कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारचे तोंड उलट दिशेने झाले, मात्र कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
कारला ठोकले :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2015 02:33 IST