कार चकनाचूर : गोंदिया-आमगाव मार्गावरील अदासी तांड्याजवळील एका छोट्यापुलवरून एका कार असंतुलीत होऊन खाली कोसळली. एका झाडाला धडक दिल्याने या कारचा समोरचा भाग असा चकनाचूर झाला. मात्र या अपघाताची पोलिसांत नोंद नव्हती. त्यामुळे जखमींची नावे कळाली नाही.
कार चकनाचूर :
By admin | Updated: January 6, 2016 02:08 IST