शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिचेवाडा फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक

By admin | Updated: January 13, 2016 02:26 IST

देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चिचेवाडा फाट्याजवळ मंगळवारी (दि.१२) दुपारी १.३० वाजताच्या ...

एक ठार : कारचालक झाला पसारदेवरी : देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चिचेवाडा फाट्याजवळ मंगळवारी (दि.१२) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मारोती कार आणि कावासाकी बॉक्सर मोटारसायकलची समोरा-समोर धडक होऊन यात मोटारसायलक चालक जागीच ठार झाला. तर मागे बसलेला एका जण जखमी झाला. या अपघातानंतर कार चालक गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. मोटारसायकलचालक मृतकाचे नाव हरी मारगाये (४०) रा. बोरुंदा ता. गोरेगाव असे आहे. मागे बसलेल्या जखमीचे नाव सुरज हिरासींग मडावी (४०) रा.आसलपाणी ता. गोरेगाव असे आहे. दोन्ही जण आपल्या कावासाकी बॉक्सर मोटारसायकल एम.एच.३६/ए-४२८८ ने गोरेगाववरून कोहमारामार्गे देवरी नजीकच्या चिचेवाडा गावाला मंगळवार (दि.१२) ला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास जात असता राजनांदगाव (छ.ग.) वरून देवरीमार्गे नागपूरकडे जाणाऱ्या अरटीआ मारोती कार सी.जी.०७/एपी९९२७ सोबत चिचेवाडा फाट्याजवळ टी-पार्इंटवर समोरा-समोर जोरदार धडक झाली.या घटनेत मोटारसायकल चालक हरी मारगाये हा घटनास्थळीच मरण पावला तर मागे बसलेला सुरज मडावी हा जखमी झाला. याला लगेच उपचाराकरिता देवरीच्या ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मारोती कार चालक मालक विनोदकुमार अग्रवाल हा घटनास्थळापासून फरार झाला आहे. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)