शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यापारी व नागरिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:13 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनावर बँक कर्मचाºयांनी ३० व ३१ मे रोजी बंद पुकारला. मात्र या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होवून व्यापारी व नागरिक अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देव्यवहार ठप्प : राष्ट्रीयकृत सर्वच बँक कर्मचारी व अधिकाºयांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनावर बँक कर्मचाºयांनी ३० व ३१ मे रोजी बंद पुकारला. मात्र या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होवून व्यापारी व नागरिक अडचणीत आले आहेत.बँक कर्मचारी-अधिकाºयांनी पुकारलेला संप बुधवारी (दि.३०) यशस्वी ठरला. सर्व बँकांच्या कर्मचारी-अधिकारी यांनी भारतीय स्टेट बँकेच्या गोंदियातील मुख्य शाखेसमोर एकत्र येवून जोरदार निदर्शने व नारेबाजी केली होती. त्यानंतर पुन्हा दुसºया दिवशी गुरूवारी (दि.३१) संप असल्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी बँकेत जाणाºया व्यापारी व ग्राहकांना मोठाच मनस्ताप झाला.दैनंदिन खर्च, घर बांधकाम, मुलांच्या पुस्तका खरेदी करण्यासाठी नागरिकांना पैशांची गरज होती. शिवाय काही नागरिकांना आरटीजीएस व डिमांड ड्राफ्ट करावयाचे होते.मात्र बँकाच बंद असल्याने नागरिकांची कोणतीही कामे होवू शकली नाही. पैशाअभावी अनेकांची कामे या दोन दिवसांत ठप्प पडली.देशभरातील १० लाखांपेक्षा अधिक बँक कर्मचारी-अधिकारी आपल्या मागण्यांसाठी दोन दिवसीय संपावर गेले आहेत. आयबीए व शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे त्यांच्यात रोष व्याप्त आहे. वेतन वाढ व इतर मागण्यांबाबत आयबीएद्वारे विलंब व अन्यायपूर्ण कार्यवाही केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्यांनी या कार्यप्रणालीचा निषेध केला आहे.नवतपाच्या वाढत्या उष्णतेतही एक तासपर्यंत उन्हात नारेबाजी करीत कर्मचाºयांनी रोष व्यक्त केला. यात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र त्यांच्या या संपामुळे व्यापाºयांसह सामान्य नागरिकसुद्धा अडचणीत सापडले. बँका सुरू होण्याची सर्वच वाट बघत आहेत.

 

टॅग्स :Strikeसंप