शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव येथे बायपास रस्ता तयार करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

आमगाव : आमगाव तालुक्यात नुकतेच मुख्य रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण झाले आहे. आमगाव येथील बाजारपेठ ही नावाजलेली व ...

आमगाव : आमगाव तालुक्यात नुकतेच मुख्य रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण झाले आहे. आमगाव येथील बाजारपेठ ही नावाजलेली व मोठी बाजारपेठ आहे व शहरातील पूर्ण व्यवसाय मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अशात शहरातील वाहनांची रहदारी कमी करण्यासाठी शहराला बायपास रस्ता मंजूर करून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी मागणी माजी आमदार भेरसिंग नागपुरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनातून केली आहे.

कामठा-आमगाव-डोंगरगड राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आमगाव-लांजी रस्ता मोहनटोला मार्ग जोडण्यात यावे, आमगाव शहरातून मोठ-मोठी जड वाहने जातात त्यामुळे रहदारीला अडचण होत असून अपघात घडतात. याकरिता बायपास रस्ता तयार करण्यात यावा असे नमूद आहे. यावर केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांनी लवकरच मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले.