शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

बुद्धीस्ट पर्यटन वार्षिक महोत्सव

By admin | Updated: February 19, 2017 00:20 IST

प्रतिवर्षानुसार नुकतेच गोंदिया जिरूटोला येथील लुम्बीनी परिसरातील नदी घाटावर वार्षिक बुद्धीस्ट पर्यटन महोत्सव घेण्यात आले.

संगीताचा घेतला लाभ: तीन राज्यांतील नागरिकांची हजेरी गोंदिया : प्रतिवर्षानुसार नुकतेच गोंदिया जिरूटोला येथील लुम्बीनी परिसरातील नदी घाटावर वार्षिक बुद्धीस्ट पर्यटन महोत्सव घेण्यात आले. यावेळी हजारो पर्यटकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. जबलपूरच्या भेळाघाटची संक्षिप्त प्रतीकृती असल्याने पर्यटकांनी आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. तिस्सवंश, भदन्त धम्मशिखर, भदन्त नागसेन, भदन्त बुध्दशिल व भदन्त जनमीत्र यांच्या पूजा वंदनेने झाली. आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते महोत्सव व स्मृती भवनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पर्यटन समिती अध्यक्ष अ‍ॅड.एच.डी.सूर्यवंशी, प्रबोधनकार डॉ.एन.व्ही.ढोके, वामनराव सरकटे, महाराष्ट्र राज्य पर्यटन समिती सदस्य शेख झकीर हुसेन उपस्थित होते. शेख यांनी पर्यटन स्थळ विकासाकरीता शासकीय जागा व किमान एक कोटी द्यावे असा असा ठराव मांडला. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले. आ. गोपालदास अग्रवाल यांनी या पर्यटन स्थळाच्या विकासाकरीता कसलीही कसर सोडणार नाही असे आश्वासन दिले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तके, मुर्ती, आवश्यक वस्तू आणि अल्पोपहाराचे स्टॉल लागल्याने स्थळाला महाजत्रेचे स्वरूप आले होते. या महोत्सवात डहाट जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. प्रबोधनकार संविधान भारती व वाद्यवृंद नागपूर यांचा संगीतमय कार्यक्रम झाला. संचालन समिती सहसचिव डॉ.सी.आर.टेंभूर्णे व आभार सचिव प्रभाकर राजभीये यांनी मानले. यशस्वीतेसाठी केशोराव वाहणे, दुर्योधन गजभिये, राजेश मेश्राम, डॉ. माधवराव कोटांगले, भिमराज वासनिक, प्रभाकर गजभिये, डॉ.सी.आर.टेंभूर्णे, डॉ. मनोज राऊत, नरेश बोंबार्डे, जनकदास डहाट, तिर्थराज डहाट, अशोक चव्हाण, प्रितम मेश्राम, आनंद लांजेवार यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)