शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लाचखोर रोजगार सेवक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:20 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलाच्या कामावर काम केल्याचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून बिल काढून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोभेलाल मोतीलाल मोहारे (६२) असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.

ठळक मुद्दे३०० रूपयांची मागणी : बिल काढून देण्यासाठी लाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलाच्या कामावर काम केल्याचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून बिल काढून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोभेलाल मोतीलाल मोहारे (६२) असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.सविस्तर असे की, तक्रारदारांच्या आईच्या नावाने सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. रोजगार हमी योजनेंतर्गत या घरकुलाचे काम असल्याने तक्रारदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केले.बांधकाम पूर्ण झाल्याने कुटुंबातील सदस्यांच्या नावाचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून १८ हजार रूपयांचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदाराने १ एप्रिल रोजी रोजगार सेवक मोहारे याला विचारणा केली. मात्र मोहारे याने काम करून देण्यासाठी एक हजार रूपयांची मागणी केली.यावर तक्रारदाराने २ एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने त्याच दिवशी ग्राम पानगाव येथे पडताळणी केली.यात मोहारे याने हजेरीपट पंचायत समितीत पाठविण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावर मोहारे विरूद्ध सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात लाप्रका कमल ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.