शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांचा निविदांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:11 IST

सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या प्रांगणात कंत्राटदार उदयकुमार प्रमर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची विशेष सभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या प्रांगणात कंत्राटदार उदयकुमार प्रमर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची विशेष सभा घेण्यात आली. केंद्र शासनाद्वारे १८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) सर्व नवीन व जुन्या चालू कामांवर लावण्यात आले., याचा विरोध करून सर्व कंत्राटदारांनी सर्वच विभागांच्या निविदा (टेंडर) न भरण्याचा निर्णय या वेळी घेतला.यासाठी सदर बैठकीत सर्व तालुका स्तराच्या कमिटी तयार करण्यात आल्या. ही कमिटी प्रत्येक तालुक्यात निविदा बहिष्कारासाठी देखरेख करेल. कमिटीमध्ये सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्थांचे लघू कंत्राटदार, पेठी कंत्राटदार, नोंदणीकृत कंत्राटदार, हॉटमिक्स प्लाँट असणारे कंत्राटदार आदी सर्व वर्गातील कंत्राटदारांचा समावेश आहे.सदर बैठकीत दीपक कदम, बंटी मिश्रा, भोजराज येडे, सुशील गडपल्लीवार, परेश उजवणे, पिंटू जैन, असलम गोडील, बब्बी उके, रवी भरणे, सरफराज गोडील, दिनेश कोडवाणी, अनिल रहांगडाले, संतोष भेलावे, आनंद ठाकूर, सुशील मेश्राम, प्रकाश रामचंदानी, अशोक लांजेवार, ओमेश्वर कापगते, राजकुमार बरबटे, शैलेंद्र साखरे, अजय पांडे, प्रमोद संगीडवार, नंदू नागपुरे, प्रशांत रहांगडाले, राजीव शेडके, संजय जायस्वाल, नवीन उके, अरशद कुरेशी, अनूप कटरे, पंकज मिश्रा आदी सर्व कंत्राटदार उपस्थित होते.तालुकानिहाय कार्यकारिणीगोंदिया तालुका : असलम गोडील, दीपक कदम, दिनेश कोडवानी; गोंदिया शहर : अनिल रहांगडाले, आनंद जैन, सचिन मिश्रा; अर्जुनी-मोरगाव : परेश उजवणे, शैलेश जायस्वाल, नवीन उके, हेमराज पुस्तोडे, उद्धव मेहंदडे; सडक-अर्जुनी : अशोक लांजेवार, ओमेश्वर कापगते, रूपेश वर्मा, मुन्ना ठाकरे, सुमीत अग्रवाल, तिलक लंजे; गोरेगाव : अनूप कटरे, लक्ष्मीकांत बारेवार, अरविंद जायस्वाल, सचिन पटले, राजकुमार पारधी; देवरी : विजय अग्रवाल, सी.के. बिसेन, अजय पांडे, संदीप मोहबिया, जगपाल वैद्य, प्रीतमसिंग भाटिया; आमगाव : आनंद ठाकूर, मन्नू उजवणे, सुरेश लिल्हारे, संतोष भेलावे, लालू पांडे, सतिश आकांत, तुलेंद्र कटरे; सालेकसा : दर्शन जैन, सचिन बहेकार, मन्नू उजवणे, हिरालाल साठवणे, विक्की भाटिया; तिरोडा : महेंद्र बघेले, सतिश बचवानी, प्रकाश ज्ञानचंदानी, सुनील पालांदूरकर, सुखदान घानीवाल, उमा हारोडे व राजू बरबटे यांचा समावेश आहे.