शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पुन्हा बरसला

By admin | Updated: March 15, 2015 01:34 IST

शुक्रवारच्या सायंकाळी अचानकच वादळी वाऱ्याने चांगलाच कहर केला. तर शनिवारच्या पहाटे जिल्ह्यात कुठे रिमझीम तर कुठे चांगलाच पाऊस बरसला.

गोंदिया : शुक्रवारच्या सायंकाळी अचानकच वादळी वाऱ्याने चांगलाच कहर केला. तर शनिवारच्या पहाटे जिल्ह्यात कुठे रिमझीम तर कुठे चांगलाच पाऊस बरसला. या पावसामुळे नुकसानीची काही शक्यता कमी असली तरीही वादळी वाऱ्यामुळे मात्र आंब्याचा बार झडून गेल्याचे दिसून आले. तर पावसाचे परिणामही काही दिवसांनी नक्कीच पुढे येणार असे शेतकरी बोलत आहेत. पहाटेचा पाऊस सालेकसा तालुक्यात चांगलाच असल्याचे कळले. शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी अचानकच आकाशात काळे ढग दाटून आले व त्यासोबतच सोसाट्याचा वारा वाहू लागला. यामुळे सायंकाळी पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रभर वाहत असलेल्या वाऱ्यासह शनिवारी (दि.१४) पहाटे पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागांत रिमझीम पाऊस बरसला असून काही भागांत चांगलाच पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती नव्हती. मात्र पिकांवर याचा प्रभाव जाणवणार असल्याचे शेतकऱ्यांकडून कळले. आता काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोपडले होते. त्यात प्रचंड नुकसानी झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याचे या वादळी वारा व पावसाने आणखीच टेंशन वाढविले आहे. या पावसामुळे पिकांचे होणार ते होणारच मात्र आंब्यापासून आशा लावून बसणाऱ्यांच्या त्या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)